taapsee pannu angry video

'माझ्यावर चढू नकोस', फोटोग्राफर्सवर भडकली तापसी पन्नू

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा 'फिर आई हसीन दिलरुबा' चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी मुंबईत एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. ज्यामध्ये तापसी पन्नू पापाराझींवर संतापली आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 9, 2024, 01:47 PM IST