tabu movies

वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री तब्बूनं वाढवलं इंटरनेटचं तापमान

Tabu Deep Neck Dress Photos: अभिनेत्री तब्बू ही कायमच तिच्या उत्कृष्ट अभिनसाठी चर्चेत असते. सध्या तिच्या फोटोंची बरीच चर्चा रंगलेली आहे. तिनं इन्टाग्रामवरून आपले हॉट फोटोज शेअर केले आहेत ज्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. 

Jun 13, 2023, 10:33 PM IST

Tabu birthday: डॅनी नसता तर, जॅकी श्रॉफने 'त्या' रात्री तब्बूसोबत जबरदस्ती..बहीणीने सांगितलं ते सत्य

या पार्टीत जॅकी श्रॉफ यांनी खूप ड्रिंक केली होती त्याचवेळी त्यांनी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्वतः फराह ने एका मुलाखतीत याचा उलगडा केला होता. 

Nov 4, 2022, 08:13 AM IST

भुलभुलैया 2 चित्रपटानंतर अभिनेत्री तब्बूचं Bold फोटोशूट... Photo व्हायरल

तब्बू आपल्या विलक्षण सौंदर्यांसाठीही ओळखली जाते.

Sep 11, 2022, 09:47 PM IST