takes big decision

Ind Vs Nz 3rd T20 : सिरीज जिंकण्यासाठी हार्दिक पंड्या घेणार मोठा निर्णय, 'या' 2 खेळाडूंना देणार डच्चू?

 3 सामन्यांच्या या सिरीजमध्ये टीम इंडियासाठी (Team India) आजचा सामना खूप महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) मोठे बदल करण्याची शक्यता आहे.   

Feb 1, 2023, 03:53 PM IST