talathi bharti notification

Government Jobs: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Maharashtra Government Jobs: महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. 

Jul 19, 2023, 01:38 PM IST

Talathi Job: राज्यात तलाठींची 4625 पदे भरणार, परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

Talathi Bharti: राज्यातील तलाठी भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

Jun 20, 2023, 01:51 PM IST