तालिबानचं चीनला सर्वात मोठा भागीदार ठरवत काश्मीरबाबत केलं हे वक्तव्य
जगभरातील मुस्लिमांचे प्रश्न उपस्थित करण्याचा दावा केला आहे. त्यांनी चीनला आपला मुख्य भागीदार म्हणून खुलेपणाने जाहीर केले आहे. जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी बीजिंग हे त्याचे तिकीट असेल. त्यांनी सिल्क रोडला खुलेआम समर्थनही केले आहे.
Sep 3, 2021, 04:26 PM ISTतालिबानने म्हटलं, पाकिस्तान आमचं दुसरं घर, काश्मीरबाबत भारताला दिला हा सल्ला
तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनीही भारताशी चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला दिला पण भारताला एक सल्लाही दिला.
Aug 26, 2021, 05:52 PM IST