tamannaah on intimate scenes with vijay varma

Lust Stories 2: विजय वर्मासह दिलेल्या इंटिमेट सीन्सवर अखेर तमन्ना भाटियाने केलं भाष्य; म्हणाली "त्याने फारच..."

Lust Stories 2: तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) लवकरच नेटफ्लिक्सवरील 'Lust Stories 2' मधून एकत्र येणार आहेत. वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तमन्ना भाटियाने आपला प्रियकर विजय वर्मासह दिलेल्या इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं आहे. 

 

Jun 22, 2023, 07:19 PM IST