दाक्षिणात्य स्टार विशालकडे मागितली 6.5 लाखांची लाच, CM एकनाथ शिंदेंकडे तक्रार; सरकारने दिलं उत्तर...
दाक्षिणात्य अभिनेता विशालने सेन्सॉर बोर्डाविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
Sep 29, 2023, 04:25 PM IST
'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार
तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे.
Sep 29, 2023, 09:19 AM ISTपुनितची अपूर्ण इच्छा पूर्ण करणार 'हा' अभिनेता, जबाबदारीपुढे दुःखाचा विसर
पुनित यांचा अभिनयासोबत सामाजिक कार्यातही होता पुढाकार
Nov 3, 2021, 08:39 AM IST