tamil cinema

साऊथ सुपरस्टार विजयकांत यांचे निधन; कोविड पॉझिटिव्ह असल्याने सुरु होते उपचार

DMDK founder Vijayakanth passes away : दाक्षिणात्य अभिनेते आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे संस्थापक कॅप्टन विजयकुमार यांचे उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विजयकुमार यांच्यावर उपचार सुरु होते.

Dec 28, 2023, 10:00 AM IST

'धर्मांतर केलेल्या हिंदूंनो...', ख्रिश्चन धर्मगुरुचा डान्स करतानाचा व्हिडीओ ट्विट करत अभिनेत्याचं आवाहन, पोलिसांकडून अटक

Kanal Kannan Arrest: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टंट मास्टर आणि अभिनेता कनल कन्नन (Kanal Kannan) याला पोलिसांनी अटक केली आहे. कनल कन्नने ट्विटरला (Twitter) ख्रिश्चन धर्मगुरुचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये धर्मगुरु एका महिलेसोबत नाचत आहे. यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली. 

 

Jul 11, 2023, 05:10 PM IST

श्रीदेवी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा सिनेमात झळकली

श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली.

Feb 25, 2018, 06:33 PM IST

श्रीदेवीची मुलगी लवकरच दिसणार सिनेमात?

गेल्या वर्षी ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमातून पुनःपदार्पण करणाऱ्या श्रीदेवीने आपण सुपरस्टार असल्याचं सिद्ध केलं आहे. आता श्रीदेवीची थोरली कन्याही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Sep 18, 2013, 06:09 PM IST