tamil nadu crime

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Dec 2, 2023, 09:00 AM IST

शिकार करण्यासाठी जंगलात गेले अन् मित्रालाच लागली गोळी; दिवाळीच्या दिवशी धक्कादायक घटना

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिकारीसाठी गेलेले असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nov 16, 2023, 04:29 PM IST

कुटुंबाविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्याची संसाराच्या तिसऱ्याच दिवशी निर्घृण हत्या

Tamil Nadu Crime : तमिळनाडूमध्ये एका जोडप्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जोडप्याचे तीन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन जोडप्याने लग्न केले होते. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 12:03 PM IST

बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली, नाष्टा करताना ब्रेड घशात अडकला... बॉडी बिल्डरचा मृत्यू झाला

बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपसाठी त्याने जोरदार तयारी केली. वर्कआऊट करताना बॉडी बिल्डरच्या घशात ब्रेडचा तुकडा अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Mar 3, 2023, 06:58 PM IST