tamil superstar

4,20,00,00,000 च्या संपत्तीचा मालक आता राजकारण गाजवणार; थलपति विजयच्या पक्षाचं नाव पाहिलं?

Thalapathy Vijay Political Party : थलपती विजयची राजकारणात धडाकेबाज एन्ट्री!

Aug 22, 2024, 11:12 AM IST

धनुषच्या 'या' 11 चित्रपटांना IMDb वर मिळालेत सगळ्यात जास्त रेटिंग्स...

दाक्षिणात्य अमिताभ वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा म्हणजेच धनुषचा आज 40 वा वाढदिवस आहे. धनुष त्यांच्या विविध भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यानं फक्त एक अभिनेता म्हणून नाही तर निर्माता, गायक म्हणून देखील ओळखला जातो. धनुषनं 20 वर्षांपूर्वीच म्हणजेच 2002 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं बॉक्स ऑफिसवर एकामागे असे चित्रपट प्रदर्शित झाले. आज त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या काही चित्रपटांविषयी जाणून घेऊया ज्याचे IMDb रेटिंग्स चांगले आहेत ते जाणून घेऊया.

Jul 28, 2023, 10:42 AM IST

मास्क न घालता सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा कलाकाराने खेचून घेतला फोन, व्हिडिओ व्हायरल

कोरोनाचा उद्रेक होत असताना चाहत्याचं बेताल वागणं 

Apr 7, 2021, 03:47 PM IST

कमल हसन करणार चाहत्यांचा पैसा परत

तमिळ सुपरस्टार कमल हसनने जाहीर केलयं की तो चाहत्यांनी नवीन पक्ष सुरू करण्यासाठी देणगीरुपाने दिलेला पैसा परत करतोय.

Nov 18, 2017, 05:54 PM IST