'मालुसरे कुटुंबीयांच्या लग्नकार्यात आजही 360 दिवे लावतात कारण...', दिग्पाल लांजेकरांनी दिली माहिती
Subhedar Movie: सध्या 'सुभेदार' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे यावेळी या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी दिग्पाल लांजेकर यांनी तानाजी मालुसरेंच्या घरात लग्नकार्यासाठी करण्यात येणाऱ्या परंपराबद्दल माहिती स्पष्ट केली आहे.
Aug 29, 2023, 06:38 PM ISTSubhedar Movie: '...तर मी पंतप्रधानांना देखील सेल्फी देणार नाही'; चिन्मय मांडलेकरने मांडली स्पष्ट भूमिका!
Chinmay Mandlekar On Chhatrapti Shivaji Maharaj: 'सुभेदार' हा (Subhedar Movie) चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच चिन्मय मांडलेकर याने सिनेमा शूट करत असताना कोणते नियम पाळता? असा सवाल विचारला गेला.
Aug 10, 2023, 11:47 PM ISTSubhedar Teaser : 'गड आला पण...,' बहुचर्चित 'सुभेदार' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित
Subhedar Marathi Movie : 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं..., सुभेदार या बहुचर्चित सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Jun 21, 2023, 03:46 PM ISTतानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा साक्षीदार 'वृक्ष' कोसळला, शिवप्रेंमी हळहळ
Raigad Rain : रायगड जिल्ह्यातील उमरठमध्ये तानाजी मालुसरे ( Tanaji Malusare) यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जाणारे आंब्याचं झाडे कोसळले.
Jul 12, 2022, 09:25 AM ISTरायगड | नरवीर तानाजी मालुसरेंची 350 वी जंयती
रायगड | नरवीर तानाजी मालुसरेंची 350 वी जंयती
Feb 17, 2020, 04:55 PM ISTउमरठ | नरवीर तानाजी मालुसरेंची ३५० जयंती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाधीचं लोकार्पण
उमरठ | नरवीर तानाजी मालुसरेंची ३५० जयंती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समाधीचं लोकार्पण
Feb 17, 2020, 01:25 PM ISTपुणे | नरवीर तानाजी मालुसरेंना अनोखी मानवंदना
पुणे | नरवीर तानाजी मालुसरेंना अनोखी मानवंदना
Feb 15, 2020, 03:20 PM ISTजाणून घ्या काय आहे तानाजी कड्याचा इतिहास.....
तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची ३५० वर्ष
Feb 4, 2020, 12:48 PM ISTरायगड | तानाजी मालुसरे यांचे १२ वे वंशज, शितल मालुसरे यांच्याशी थेट संवाद
तानाजी मालुसरे यांचे १२ वे वंशज शिवराज मालुसरे यांच्या पत्नी शितल मालुसरे यांच्याशी थेट संवाद
Jan 12, 2020, 08:30 PM ISTतानाजी मालुसरेंची पाठ्यपुस्तकात चुकीची माहिती
(प्रताप नाईक, झी मिडीया) तानाजी मालुसरेंच्या शौर्याची आठवण म्हणून कोंढाणा किल्ल्याचं सिंहगड असं नाव ठेवण्यात आलं. गड आला पण सिंह गेला, ही म्हण त्यांच्या बलिदानाची साक्ष देणारी. पण नव्या पिढीला पाठ्यपुस्तकांमध्येच कसा चुकीचा इतिहास शिकवला जातोय.
Aug 25, 2016, 11:43 AM IST