ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू
Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.
Dec 18, 2023, 06:35 AM ISTतनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लागवली होती कानशिलात, Flirt केल्यामुळे बांधली राखी अन्...
When Tanuja Slapped Dharmendra : धर्मेंद्र आणि तनुजा (Tanuja on Dharmendra) यांचे अनेक सिनेमे गाजले आहेत. 70-80 च्या काळात हे दोघंही अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. परंतु सेटवर असा एक प्रकार घडला होता ज्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. तुम्हाला माहितीये का की धर्मेंद्र यांच्या एका गैरवर्तनामुळे तनुजा यांनी चक्क त्यांच्या कानशिलात लगावली होती.
Nov 26, 2023, 01:48 PM ISTवयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम
Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती.
Sep 23, 2023, 09:24 AM IST
पोरी असाव्यात तर अशा! Kajol आणि तिच्या बहीणीनं मिळुन आईला अशी भेट दिली की....
Tanisha नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे. पाहा व्हिडीओ...
Dec 25, 2022, 06:15 PM ISTNavratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल
Navratri 2022: काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Sep 29, 2022, 02:40 PM IST....नाहीतर काजोलचं नावं असतं 'Mercedes'; त्यामागचं कारण तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल
जर काजोलचे नाव 'काजोल' नसते आणि दुसरेच काहीतर असते तर...
Aug 5, 2022, 10:59 AM ISTसत्तरी ओलांडलेल्या तनुजाचा स्वीमसूट लूक व्हायरल
आजही त्यांचा हा लूक पाहताच.....
Mar 4, 2020, 06:01 PM ISTदुर्गापूजेसाठी गेलेल्या काजोलचा खेळकर अंदाज पाहिला का?
नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच...
Oct 4, 2019, 04:36 PM ISTअभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Nov 11, 2014, 07:32 PM ISTश्वासोच्छवासात अडथळा; तनुजा हॉस्पीटलमध्ये
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय.
Nov 11, 2014, 12:53 PM IST‘अरमान’मुळे ‘तनिषा’ला घरच्यांनी वाऱ्यावर सोडलं?
रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बीग बॉस’च्या घरात कुशाल-गौहर आणि अरमान-तनिषा यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे आता काही लपून राहिलेलं नाही.
Dec 3, 2013, 02:33 PM ISTतनीषाच्या बिग बॉस ७ मध्ये येण्याने कुटुंब नाराज
प्रसिध्द अभिनेत्री तनुजा यांची धाकटी मुलगी तसंच अभिनेत्री काजोलची बहीण आणि अभिनेता अजय देवगणची मेहुणी अशी ओळख असणारी तनीषा ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमध्ये येईल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. तिच्या कुटुंबालाही तिचं या शोमध्ये येणं पसंत नव्हतं. दिवाळीमध्ये या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.
Nov 10, 2013, 01:50 PM IST