tarak mehta

तारक मेहताची छोटी सोनू करणार लग्न, बॉयफ्रेंडने केलं फिल्मी स्टाईल प्रपोज

तारक मेहाता का उल्टा चश्मा हा शो गेली बरीच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. हा प्रेक्षकांचा लाडका शो आहे. गेली अनेक वर्ष या शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या शोला जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तितकच प्रेम यातील प्रत्येक पात्रावर केलं. या शोमधील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन करतो.  

Jan 3, 2024, 05:00 PM IST

Taarak Mehta दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार, 'या' अभिनेत्रीसोबत झाला होता पहिला घटस्फोट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यातच आता तारक मेहता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहेत. 

Feb 22, 2023, 02:42 PM IST

'तारक मेहता'मधील बबिताकडून प्रेमाची कबूली; व्हिडिओ शेअर करत केला खुलासा

कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे. अनेकदा ती तिच्या रिलेशनशिपमुळे ही चर्चेत असते. 

Feb 15, 2023, 02:23 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ‘दयाबेन’ परतणार!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:  एकापाठोपाठ एक अशा अनेक कलाकारांनी मालिकेला गुडबाय म्हटले असून, हे नेमके का घडत आहे? तसेच प्रसूती रजेवर गेलेली ‘दयाबेन’ अर्थात अभिनेत्री दिशा वाकाणी पुन्हा या मालिकेत परतणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे.   

Feb 15, 2023, 10:35 AM IST

खरंच Taarak Mehta मधील 9 वर्ष लहान अभिनेत्याला डेट करतेय का बबिता?

मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता मुनमुनचे हे सुंदर फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

Dec 7, 2022, 07:03 PM IST

TMKOC: तारक मेहता मालिकेतील कलाकारसोबत झाला छळ? कोड्यात टाकणारी पोस्ट केली शेअर

शैलेश लोंढा हे अभिनयासोबत चांगल्या कविताही करतात.

Sep 21, 2022, 08:36 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सोनूचा 'त्या' व्हिडीओने, सोशल मीडियाचा वाढवला पारा

लोकांचं 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिट शोच्या बालकलाकारांवर खूप प्रेम आहे.

Aug 14, 2022, 06:36 PM IST

'तारक मेहता'मधील सोनूनं सांगितला तो भावूक किस्सा; म्हणाली, '२ हजार वाचवण्यासाठी आम्ही

तारक मेहता का उल्टा चष्मा अनेक वर्षांपासून प्रेक्षकांना हसवत आहे. 

Jul 21, 2022, 09:24 PM IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेला बाय बाय केल्यानंतर शैलेश लोढा आता नव्या भूमिकेत

Tarak Mehta New innings :लोकप्रिय हिंदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta ka Ulta Chashma) या टीव्ही शोला तारक मेहता अर्थात शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी बाय बाय केले आहे. 

May 21, 2022, 11:41 AM IST

'तारक मेहता...' मालिकेतील या व्यक्तीला ओळखलं का?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील एका अभिनेत्याचा बालपणीचा खट्याळ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेठालालच्या नाकात दम आणणारा हा व्यक्ती कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडतोय.

 

Apr 24, 2022, 01:48 PM IST

अभिनयासाठी सोडली होती दुबईतील मोठी नोकरी, जाणून घ्या कोण आहेत आत्मराम भिडे?

तारक मेहता मालिकेतील आत्माराम भिडे यांची ओळख...

Feb 7, 2022, 09:30 PM IST

TMKOC मधील बबिता वादाच्या भोवऱ्यात, या कारणामुळे होऊ शकते अटक!

अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच ​​बबिता जी सध्या अडचणीत सापडली आहे. 

Jan 30, 2022, 03:52 PM IST

Tarak Mehta शोमध्ये बोल्ड मुलीची एन्ट्री, गोकुळधाम सोसायटीत एकच खळबळ

जी दिसायला इतकी सुंदर आहे की त्यांच्यासमोर बबिता जी पूर्णपणे फिकी पडली

Jan 28, 2022, 03:52 PM IST

salman khan सोबत munmun dutta चं काय कनेक्शन, त्या कॉलनंतर एकच चर्चा?

या शोला भारतात खूप प्रेम दिलं जातं आहे.

Jan 8, 2022, 12:50 PM IST

टप्पूसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर बबीताचा तो फोटो का होतोय इतका व्हायरल?

काही दिवसांपूर्वी बबीता आणि टप्पू रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. 

Dec 31, 2021, 06:52 PM IST