काँग्रेसला निर्मला सामंत यांचा घरचा आहेर, सोनिया-राहुल गांधी टार्गेट
राज्य महिला आयोगाचं गठन न करणारं महाराष्ट्र सरकार महिलांच्या प्रश्नाविषयी असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी टार्गेट केलं.
Dec 27, 2013, 09:32 AM ISTअनधिकृत बांधकामाचा पैसा `मातोश्री`वर - राणे
आमदार भास्कर जाधव यांनी शेलक्या शब्दात केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनाला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टार्गेट केलं आहे.
May 31, 2013, 08:27 AM ISTलष्कर-ए-तोयबाचे टार्गेट वैष्णोदेवी यात्रा
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध देवस्थान वैष्णोदेवी. आता हे देवस्थान टार्गेट करण्याचा कट दहशतवाद्यांनी केला आहे. दहशतवादी अजमल कसाबला दिलेल्या फाशीचा बदला घेण्यासाठी हा कट आहे. तसा ई-मेल केला आहे. त्यामुळे वैष्णोदेवी यात्रा करणाऱ्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे.
Nov 27, 2012, 04:49 PM ISTगडकरींवर आरोप करणार, केजरीवाल यांचा एल्गार
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्यावर अरविंद केजरीवाल यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याबाबत गंभीर गौप्यस्फोट करणार आहेत.
Oct 17, 2012, 05:11 PM IST