tasty

फ्रेंच फ्राईजला द्या देसी ट्विस्ट; घरच्या घरी बनवा परफेक्ट चविष्ट चिली पोटॅटो!

तुम्ही रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये बसून चिली पोटॅटो खाल्लाच असेल. आता हीच चव घरी अनुभवायची आहे. पण रेसिपी माहित नसेल, तर काळजी करू नका. ही आहे चविष्ट आणि सोपी घरगुती चिली पोटॅटो रेसिपी.

Apr 12, 2025, 05:17 PM IST

चविष्ट आणि आरोग्यदायी बीटरूट इडली रेसिपी; नक्की ट्राय करा

बीट हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. मात्र, त्यापासून तयार केलेली ही इडली तुम्ही कधी बनवली आहे का? ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही इडली चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप उपयुक्त ठरते. तर जाणून घेऊया बीटरूट इडलीची रेसिपी.

Apr 9, 2025, 06:00 PM IST

संध्याकाळच्या छोट्या भूकेसाठी हेल्दी आणि चविष्ट पदार्थ; एकदा नक्की ट्राय करा

संध्याकाळी कामाच्या गडबडीनंतर आपल्याला छोट्या भूकेची इच्छा होणं स्वाभाविक आहे. या वेळेस आपण हेल्दी पदार्थ निवडू शकतो. हे पदार्थ चविष्ट असून आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. पाहूयात संध्याकाळसाठी काही सोपे आणि हेल्दी पदार्थ. 

 

Mar 24, 2025, 05:51 PM IST

चविष्ट आणि सोपा लेमन राईस - झटपट तयार करा हा परफेक्ट पदार्थ

रोजरोज वरण भात किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल आणि घरच्यांना या वेगळ्या पदार्थाची चव द्या, हा चविष्ट आणि सोपा लेमन राईस बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही.

 

Mar 22, 2025, 02:01 PM IST

चविष्ट हराभरा कबाब: हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

Mar 18, 2025, 12:48 PM IST

टॉमेटोचे क्रिस्पी पापड: तयार करा घरच्या घरी चविष्ट आणि कुरकुरीत

टॉमेटोचे क्रिस्पी पापड: तयार करा घरच्या घरी चविष्ट आणि कुरकुरीत

Mar 11, 2025, 05:45 PM IST

फ्लॉवरपासून बनवा 'हे' 8 टेस्टी चमचमीत पदार्थ

Kitchen Tips: फ्लॉवरपासून बनवा 'हे' 8 टेस्टी चमचमीत पदार्थ. फ्लॉवर अनेकांना आवडत नाही, तर तुम्ही फ्लॉवरपासून तयार केलेले हे पदार्थ एकदा नक्की ट्राय करून पाहा. 

Mar 10, 2025, 11:55 AM IST

डाळींपासून बनवा मल्टीग्रेन डोसा; सकाळचा नाश्ता होईल स्वादिष्ट

आपण नेहमीच डोसा खातो, पण त्यात थोडासा ट्विस्ट देऊन डाळींपासून बनवलेला डोसा खाल्ला तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडेल. आणि त्याचसोबत, हा डोसा बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. चला, तर पाहूयात या डोस्याची रेसिपी.

Feb 7, 2025, 05:51 PM IST

उरलेल्या पोळ्यांपासून बनवा हेल्दी पोळी आणि ओट्स लाडू; आरोग्यासाठी पौष्टीक आणि चवीला टेस्टी

घरात पोळ्या उरल्यावर त्यापासून एक हेल्दी पोळी आणि ओट्सची सोपी लाडूची रेसीपी आपण पाहुयात. ही रेसीपी तुम्ही घरच्या सामानांमध्येचं बनवू शकतात.

Feb 6, 2025, 06:01 PM IST

लहान मुलांसाठी चविष्ट आणि सोपी गाजराची चटणी

इडली किंवा डोसा सोबत नारळाची चटणी सर्वानाच आवडते. परंतु याचसोबत आपण गाजराची चटणी देखील सहज आणि चविष्ट बनवू शकता, जी लहान मुलांनाही आवडेल.

Jan 10, 2025, 05:59 PM IST

नवीन वर्षात हवीय सडपातळ कंबर व सपाट पोट? मग हे फॉलो करा

हिवाळ्यात आळशीपणामुळे अनेकदा शारीरिक हालचाल कमी होते. परिणामी या ऋतूमध्ये वजन वाढू लागते, ज्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. या ऋतूमध्ये बहुतेक लोक लठ्ठपणाचे शिकार होतात, त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते. 
तसेच, थंडीच्या वातावरणात बाहेर व्यायाम करणे आणि जिममध्ये जाणे खूप कठीण होते. जर तुम्हाला या दिवसांमध्ये घर बसल्या बारीक होयाच असेल तर तुम्ही हे सूप ट्राय करू शकता.

 

Dec 30, 2023, 04:57 PM IST

विषारी... पण चविष्ठ मासा कधी खाल्लाय?

पफर मासा साफ करण्यासाठी अतिशय कुशल शेफ लागतो.

Nov 6, 2019, 11:39 PM IST

स्मार्ट वुमन : किडस् स्पेशल मॉकटेल

किडस् स्पेशल मॉकटेल

Jul 29, 2015, 01:36 PM IST