Valentines day : प्रिय व्यक्तीला द्या अविस्मरणीय भेट; TATA Nexon ev ची किंमत एक लाखांनी कमी
TATA Nexon ev : जबरदस्त! टाटाच्या ईव्ही आणखी स्वस्त होणार. नेक्सन ईव्ही, टीयागो ईव्ही खरेदी वाढवण्यासाठी महागाईच्या जमान्यात टाटा मोटर्सचा मास्टर स्ट्रोक
Feb 14, 2024, 09:02 AM ISTशशांक केतकरने खरेदी केली नवीन कार, किंमत ऐकून व्हाल अवाक्!
शशांकने नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. त्याने याचे फोटोही पोस्ट केले आहेत.
Jan 20, 2024, 11:28 PM ISTTata, Mahindra पडले मागे; 5.54 लाखांच्या स्वस्त कारचा मार्केटमध्ये धुमाकूळ, ठरली 1 नंबर कार
ऑक्टोबर महिना प्रवासी वाहनांसाठी फार चांगला ठरला आहे. मारुती सुझुकीने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मारुतीने जवळपास 1.99 लाख वाहनांची विक्री केली. इतर ब्रँडनेही चांगली कामगिरी केली आहे.
Nov 8, 2023, 03:42 PM IST
Tata आणणार सगळ्यांच्या नाकात दम; NEXON चं जबरदस्त Facelift मॉडेल अखेर लाँच; किंमत खिशाला परवडणारी
Tata NEXON ने भारतीय बाजारपेठेत आपलं फेसलिफ्ट मॉडेल सादर केलं आहे. एकूण 11 व्हेरियंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. कंपनीने कारमध्ये अनेक बदल केले आहेत, जे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत कारला अजून दमदार बनवत आहेत.
Sep 14, 2023, 02:17 PM IST