tata sons

हेवेदावे थांबवून संयमी व्हा, रतन टाटा याचं भावनिक आवाहन

रतन टाटा यांनी नेटकऱ्यांकडून यासंबंधी संदेनदशील प्रतिसादाची अपेक्षाही केली आहे. वाचा आणि विचार करा!

Jun 21, 2020, 08:05 PM IST

टाटा समूहाला मोठा धक्का : सायरस मिस्त्रींना हटवण्याचा निर्णय बेकायदा - NCLAT

ऑक्टोबर २०१६ मध्ये 'टाटा सन्स'च्या अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी ट्रिब्युनलकडे दाद मागितली होती

Dec 18, 2019, 04:40 PM IST

पंतप्रधानांपर्यंत पोहोचला टाटा समुहाचा वाद, मिस्त्री आणि टाटांनी घेतली मोदींची भेट

रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांनी पंतप्रधान मोदींची वेगवेगळी भेट घेतली.टाटा संसच्या प्रमुख पदावरून हटवल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी गुरुवारी आणि रतन टाटा यांनी  शुक्रवार पंतप्रधानांची भेट घेतल्याचं बोललं जातंय.

Oct 30, 2016, 05:06 PM IST

रतन टाटांनी सांगितलं, का पुन्हा सांभाळली टाटा ग्रुपची जबाबदारी

रतन टाटांनी पुन्हा जबाबदारी सांभाळली

Oct 25, 2016, 09:20 AM IST

टाटा समूहातल्या उलथा पालथीमुळे शेअर बाजार गडगडण्याची चिन्हं

 टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या 4 वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आलं आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

Oct 25, 2016, 08:45 AM IST

उचलबांगडीनंतर मिस्त्री कोर्टात जायच्या तयारीत, रतन टाटांचे मोदींना पत्र

टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अवघ्या चार वर्षांत सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले आहे. रतन टाटा आणि अनेक संचालकांना त्यांची कार्यपद्धती मान्य नसल्यामुळे तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मिस्त्री यांनी या निर्णयाविरोधात कोर्टात जायची तयारी केली आहे.

Oct 25, 2016, 08:35 AM IST

टाटा समूहाची आजपासून सायरस मिस्त्रींकडे धुरा

कोट्यवधींची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची धुरा तब्बल दोन दशके यशस्वीपणे संभाळल्यानंतर शुक्रवारी रतन टाटा ७५व्या वाढदिवशी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. टाटांची जबाबदारी आजपासून सायरस मिस्त्री हाती घेणार आहेत.

Dec 31, 2012, 09:46 AM IST

टाटांच्या छोट्या कंपन्या कर्जात बुडाल्यात

देशातला सर्वात जुना उद्योगसमूह असलेल्या टाटा ग्रुपचं नेतृत्व आता रतन टाटांकडून सायरस मिस्त्रींकडे आले. हे नेतृत्व येत असताना सायरस यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान असेल, ते ग्रुपमधल्या महत्त्वाच्या कंपन्यांवर असलेलं कर्ज कमी करण्याचं. छोट्या कंपन्या कर्जात बुडालेल्या आहेत.

Dec 27, 2012, 04:36 PM IST

रतन टाटांची सूत्रं सायरस मिस्त्रींकडे

उद्योगपती रतन टाटा यांनी निवृत्ती घेतली. त्यामुळे आदी जाहीर केल्याप्रमाणे त्यांचा पदभार रतन टाटांच्या विश्वासातील सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे सोपविण्यात आलाय.

Dec 27, 2012, 03:05 PM IST

२८ डिसेंबरला सायरस स्वीकारणार `टाटा सन्स`च्या अध्यक्षपदाची सूत्रं

टाटा समूहातील कंपन्यांची मूळ कंपनी ‘टाटा सन्स’नं सायरस पी. मिस्त्री यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा भार सोपवलाय. मंगळवारी ही घोषणा केली गेलीय.

Dec 19, 2012, 07:55 AM IST