taxi

अरे बापरे! व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 'इतक्या' तक्रारी

यातील 53 तक्रारी ऑटो रिक्षा आणि 6 तक्रारी टॅक्सी चालकांविरोधात आहेत. योग्य कारण न देता अधिक भाडे आकारण्याच्या 45 तक्रारी आहेत. मीटरपेक्षा जास्त भाडे आकारण्याच्या 7 तक्रारी आहेत. दुर्व्यवहाराच्या 2 तक्रारी आहेत. यानंतर 54 लायसन्स धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर काहींचे 15 दिवसांसाठी लायसन्स रद्द केले.

Aug 13, 2023, 01:07 PM IST

ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक भाडं नाकारतायत, करा 'या' व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार

RTO : टॅक्सी (Taxi) किंवा रिक्षाचालक (Auto Rikshaw) जवळची किंवा मनाविरुद्धची भाडी (Fare) नाकारतात. पण आता ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार  करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

Aug 10, 2023, 10:28 PM IST

कॅबमध्ये कोणत्या वस्तू विसरल्या जातात? या शहरात सर्वाधिक विसरभोळे, Uber ने जाहीर केली मनोरंजक यादी

Uber Lost and Found Index: उबेर कॅबने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. ही यादी जितकी मनोरंजक आहे तितकीच थक्क करणारी आहे. देशातील मोठ्या शहरात सर्वाधिक विसरभोळे असल्याचंही या यादीतून समोर आलं आहे. 

May 3, 2023, 03:23 PM IST
Bombay High Court dealt a big blow to Rapido company PT1M5S

Video | Rapido कंपनीला मुंबई हायकोर्टाचा मोठा दणका

Bombay High Court dealt a big blow to Rapido company

Jan 13, 2023, 02:05 PM IST
Why did the rickshaw drivers break the windows of the rickshaw? PT43S

Mumbai Police : ट्रॅफिक पोलिसांची टॅक्सी-ऑटोचालकांवर करडी नजर, भाडे नाकारल्यास...

Mumbai Traffic Police : जर टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी भाडं नाकारलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

Oct 18, 2022, 12:13 PM IST
Here are the rates of CNG-PNG in Pune PT1M24S

Video | पुण्यात हे आहेत CNG-PNG चे दर

Here are the rates of CNG-PNG in Pune

Oct 3, 2022, 06:00 PM IST

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला

Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे. 

Oct 1, 2022, 09:13 AM IST