tb patients

गोवंडीतील नागरिकांचा श्वास कोंडतोय; दमा आणि टीबीच्या रूग्णसंख्येत वाढ

मुंबईतील गोवंडीच्या रहिवाशांसाठी भागातील बायोमेडिकल वेस्ट प्लांटमधून बाहेर पडणारा विषारी धूर चिंतेचा विषय बनला आहे.

May 22, 2022, 03:03 PM IST

'क्षयरोगाच्या रुग्णांनी कोविड लसीकरण करून घेणे आवश्यक'

जागतिक कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळातही क्षयरोग (टीबी) (Tuberculosis) रूग्णांना घरी उपचार...

Mar 27, 2021, 02:35 PM IST

धक्कादायक, मुंबईत टीबी रुग्णांत होतेय वाढ

क्षयमुक्त भारत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्न करत आहे. सरकारी स्तरावर गेली अनेक वर्ष यावर काम सुरू आहे. दिवसेंदिवस क्षय रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

Jun 24, 2017, 11:51 PM IST