tdp

तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ?

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 8, 2018, 10:17 AM IST

चंद्रबाबू नायडूंचा 'टीडीपी' एनडीएतून बाहेर, दोन मंत्र्यांना राजीनामा द्यायचे आदेश

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 7, 2018, 11:17 PM IST

भाजप- टीडीपी युती तुटणार ? राज्यातील नेत्यांचे संकेत

आंध्रप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेलगू देशम पक्ष यांच्यातील युती तुटण्याच्या मार्गावर आहे.

Feb 20, 2018, 10:57 AM IST

तेलगू देसम पक्ष एनडीएतून बाहेर प़डणार नाही- टीडीपी

एनडीएतून बाहेर पडणार नसल्याचे, चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसम पक्षाने सध्या तरी स्पष्ट केले आहे. पक्षातील नेते वाय.एस.चौधरी यांनी टीडीपीच्या बैठकीनंतर याविषही सांगितलं. यावर सविस्तर बोलताना चौधरी म्हणाले,  भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर पुढच्या चार दिवसात तोडगा काढला जाईल.

Feb 4, 2018, 09:25 PM IST

'एनडीए'वर बुरे दिन : .. तर आम्ही स्वतंत्र लढू, शिवसेने नंतर चंद्राबाबूंचाही भाजपला धक्का

चक्क सत्ताधारी एनडीएवरच 'बुरे दिन' येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्षांनी व्यक्त केलेली भावना आणि घेतलेले निर्णय कारणीभूत ठरू शकतात.

Jan 27, 2018, 08:29 PM IST

एन. बालकृष्णांनी भर रस्त्यामध्ये चाहत्याच्या कानशिलात लगावली

टीडीपी नेता आणि फिल्मस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे.

Oct 4, 2017, 02:36 PM IST

हैदराबाद महापालिका निवडणूक : टीआरएसचा ऐतिहासिक विजय

 हैदराबाद  महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी ३.३० मिनिटांनी सुरू झाली. यात तेलंगणा राष्ट्र समिती आघाडी घेतली असून काँग्रेस आणि टीडीपीने मोठा पराभवाला सामोरे जावे लागत आहे. ओवैसी यांच्या एमआयएमने गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जागांवर आघाडी घेतली आहे. 

Feb 5, 2016, 06:36 PM IST

भाविकांना `वाचविण्यासाठी` नेत्यांनी केली हाणामारी!

आंध्र प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार हणुमंतराव आणि तेलुगु देसम पार्टीचे (टीडीपी) खासदार रमेश राठोड हे विमानतळावरच एकमेकांना भिडले. अडकलेल्या भाविकांना परत कोण घेऊन जाणार? यावरून दोघांमध्ये वाद झाला.

Jun 27, 2013, 01:44 PM IST