tea news

तुम्ही पिताय तो चहा किती सुरक्षित? FSSAI ने देशाच्या विविध भागातून मागवले नमुने

FSSAI On Tea: FSSAI देशाच्या विविध भागातून गोळा केलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करत आहे. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये सुरक्षा मानकांचे किती प्रमाणात पालन केले जात आहे? याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.

Oct 8, 2023, 06:43 AM IST

चांगली झोप हवी आहे का? तर 'हा' चहा घ्या!

सकाळच्या वेळी रात्रीची झोप उडावी म्हणून बहुतेक लोक चहा-कॉफी पितात. पण झोप येण्यासाठीही काही चहा आहेत. या चहाचे सेवन केल्यास तुम्हाला झोप येऊ शकते.

Aug 11, 2023, 05:12 PM IST

कागदातला चहा ! 'मॅजिक टी' प्या आणि ताजेतवाने व्हा, कुठे मिळतो ते पाहा...

आता बातमी जादूच्या चहाची... अनेकांचं चहाशिवाय पान हलत नाही... सकाळ, दुपार, संध्याकाळी चहा हवाच... पण तोच चहा चक्क कागदामध्ये उकळलेला असेल तर ?  

Nov 30, 2021, 07:39 AM IST

अशी चहा कधीही पिऊ नका, अन्यथा तुम्हाला 'या' समस्यांना सामोरं जावं लागेल

चहा हे भारतातील सगळ्यांचे आवडीचे पेय आहे. सकाळी उठल्याबरोबर लोक चहाने आपल्या दिवसाची सुरूवात करतात.

Sep 15, 2021, 06:11 PM IST

नाष्टा किंवा जेवल्यानंतर चहा पिणाऱ्यांनो सावधान! तुम्ही या Health issue ना देताय आमंत्रण

आपण जेवणानंतर किती तासांनी चहा प्यावा हे माहित करुन घ्या.

Aug 5, 2021, 05:22 PM IST