teacher dance video

'आपके आ जाने से' गाण्यावर नाचत होती शिक्षिका, अधिकाऱ्यांनी पाठवले थेट घरी... Video Viral

Viral Video : मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान एका शिक्षकांचा नाचतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये शिक्षक ‘दिल बहलता है मेरा आपके आ जाने से’ या गाण्यावर डान्स करत आहेत.

May 21, 2023, 11:51 AM IST

ABCD शिकवण्यासाठी शिक्षकानं वापरली 'आयडियाची कल्पना'! मजेशीर Video Viral

Teacher Viral Video: चांगल्या समाजासाठी शिक्षकांचं योगदान मोलाचं असतं. ज्ञानार्जनातून शिक्षक विद्यार्थी घडवत असतात. चांगले विद्यार्थी भविष्य घडवतात. म्हणून समाजात शिक्षक भूमिका महत्त्वाची ठरते. असाच एक शिक्षक भावी पिढी घडवत आहे.

Oct 27, 2022, 04:02 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x