teacher transfers

शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीतच : विनोद तावडे

शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीतच होतील, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात स्पष्ट केलंय. राज्यात अनेक ठिकाणी शनिवारी शिक्षकांनी बदली विरोधात मोर्चे काढले होते.

Nov 5, 2017, 11:55 PM IST