teacher tripta tyagi

'मुलं एक तास मारत होते, गाल लाल झाले होते' पीडित विद्यार्थ्याने सांगितलं वर्गात नेमकं काय घडलं

उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरगनरमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं आहे. इथं एका शाळेत क्लास टिचरने एका मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनाकडून कानाखाली मारायला लावलं. या विद्यार्थ्याची चूक फक्त इतकी होती की त्याने पाढे पाठ केले नव्हते. 

Aug 26, 2023, 07:02 PM IST