team india supprot staff

Shardul Thakur | जबरदस्त ठाकूर! शार्दुलचा धमाका, सामन्यातील सलग दुसरं अर्धशतक पूर्ण

शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील (India vs england 4th test)  दोन्ही डावात शानदार अर्धशतक झळकावलं.  

Sep 5, 2021, 08:06 PM IST

'रनमशीन' कोहलीचा आणखी एक 'विराट' कारनामा, अर्धशतक हुकलं मात्र रेकॉर्डला गवसणी

विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या डावात 44 धावांवर बाद झाला असला तरी त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे.

Sep 5, 2021, 06:28 PM IST

Ravi Shastri | टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण, 4 जण आयसोलेशनमध्ये

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Team India Head Coach Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

 

Sep 5, 2021, 03:52 PM IST