‘उबुंटू’ सिनेमाचा टिझर लाँच
अभिनेते आता दिग्दर्शनाचा प्रयत्न करत आहेत. तर दिग्दर्शक अभिनयाचा हे आपण प्रसाद ओकच्या ''कच्चा लिंबू" मध्ये पाहिलंच. आता या पाठोपाठ प्रसादचा अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील दिग्दर्शनाकडे वळला आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टिझर रिलिज झालं आहे.
Aug 15, 2017, 08:08 PM IST'हलाल' सिनेमाचा टिझर प्रदर्शित
'तलाक'वर भाष्य करणारा हलाल सिनेमाचं टीझर आज यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
Aug 13, 2017, 01:59 PM ISTTEASER : सोनाली - सचिनही ठरलेत या खेळात 'कच्चा लिंबू'
'साध्या माणसांची स्पेशल गोष्ट' या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय झालेल्या 'कच्चा लिंबू' या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झालाय.
Jul 11, 2017, 05:52 PM ISTशाहरुखच्या 'हॅरी मेट सेजल'चा टिझर प्रदर्शित
किंग खान शाहरुख आणि अनुष्का स्टारर जब हॅरी मेट सेजल या सिनेमाची सध्या जोरदार हवा आहे.
Jun 20, 2017, 10:29 PM IST'हसीना पारकर'चा टीजर रिलीज
श्रद्धा कपूरने आपला आगामी चित्रपट 'हसीना पारकर'चा टीझर रिलीज केला आहे. श्रद्धा कपूरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट अपूर्व लाखियाने दिग्दर्शित केला आहे. श्रद्धा कपूरने आज फेसबुक लाईव्हद्वारे तिच्या सह कलाकार अंकुर भटिया याच्याबरोबर चित्रपटाचा टीझर रिलीज केला. हा चित्रपट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या जीवनवर आधारित आहे.
Jun 16, 2017, 07:52 PM ISTव्हिडिओ : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा टीझर प्रदर्शित
दबंग अभिनेता सलमान खान याचा 'ट्युबलाईट' या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.
May 5, 2017, 10:59 AM ISTएफयू सिनेमाचं ऑफिशिल टीझर रिलीज
एफ यू सिनेमाचं ऑफिशियल टीझर रिलीज झालं आहे, यात आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आहे.
Apr 25, 2017, 11:49 AM ISTआकाश ठोसरच्या नव्या चित्रपटाचे टिझर रिलीज
आकाश ठोसरचा आगामी चित्रपट ‘एफयू’ ची सर्वांनाच ओढ लागली आहे. कॉलेजच्या दिवसात आपण बेभान जगत असतो. आपण आपल्या मनाचे राजे असतो. याच दिवसात आपण पुढच्या आयुष्याची स्वप्न पाहण्यातही गुंग असतो. असाच काहीसा आपल्या जुन्या आठवणींना उजाला देणारा या चित्रपटाचा टिझर आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तरुणाईला वेड लावेल, अशीच या चित्रपटाची निर्मिती केल्याचे दिसून येते.
Apr 24, 2017, 02:05 PM ISTअरुण गवळीच्या आयुष्यावरच्या 'डॅडी'चा टिझर लॉन्च
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे.
Dec 1, 2016, 08:57 AM ISTगौरी शिंदेच्या 'डिअर जिंदगी'चा पहिला शॉट...
दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या 'डिअर जिंदगी' या आगामी सिनेमाचा पहिला शॉट टिझरच्या रुपात प्रदर्शित करण्यात आलाय.
Oct 19, 2016, 03:56 PM ISTव्हिडिओ : प्रियांकाच्या मराठी 'वेंटिलेटर'चा भन्नाट ट्रेलर
मराठी सिनेमा 'वेंटिलेटर' टीझर प्रदर्शित झालाय. हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Oct 7, 2016, 05:18 PM IST'रॉक ऑन-2'चा टीझर लॉन्च
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या 'रॉक ऑन-2' चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. फरहानचा 2008 मध्ये आलेल्या 'रॉक ऑन' म्युजिकल चित्रपटाने प्रेकक्षकांचे मन जिंकले होते. हा चित्रपट प्रंचड हिट झाला होता.
Sep 7, 2016, 12:18 PM ISTसोनूच्या 'तूतक तूतक तूतिया' चित्रपटाचा टीझर लॅान्च
अभिनेता सोनू सूदच्या होम प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'तूतक तूतक तूतिया'चं प्रमोशन सोनूने ट्विटरवरुन सुरु केली आहे.
Sep 6, 2016, 12:09 PM ISTऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन
‘ए दिल है मुश्किल’मधील सिनेमाची चर्चा सुरु झालेय ती ऐश्वर्या - रणबीरच्या हॉट सीनने. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या हॉट सिनवरुन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
Aug 31, 2016, 08:09 AM ISTरणबीर ऐश्वर्याच्या 'ए दिल है मुश्किल'चा टीझर लॉंन्च
करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय.
Aug 30, 2016, 01:04 PM IST