'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज
'हेट स्टोरी' आणि 'हेट स्टोरी टू' यशस्वी झाल्यानंतर आता 'हेट स्टोरी थ्री'चा टीझर रिलीज झाला आहे, मात्र या चित्रपटासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण हा सिनेमा ११ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. मागील चित्रपटापेक्षा या चित्रपटात दोन लीड जोड्या असतील.
Apr 13, 2015, 10:32 AM ISTबहूचर्चित 'पीकू'चा टीझर प्रदर्शित
बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर मात्र २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
Mar 23, 2015, 04:10 PM ISTव्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!
दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Dec 21, 2014, 03:57 PM ISTव्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!
'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय.
Dec 19, 2014, 03:03 PM ISTव्हिडिओ: पाहा खुनशी वरूण धवनच्या ‘बदलापूर’चा फर्स्ट लूक
रोमँटिक भूमिका करणाऱ्या वरुण धवनचा पहिल्यांदाच खुनशी अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बदलापूर’ सिनेमाचा पहिला टिझर लॉन्च झालाय.
Dec 2, 2014, 02:32 PM ISTव्हिडिओ टीझर : 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' ह्रतिक!
ह्रतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनित ‘बँग बँग’ सिनेमाचं बिंग अखेर थोड्या का प्रमाणात होईना फुटलंय...
Sep 25, 2014, 11:58 PM ISTसेलिब्रिटी गणेशा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 11:01 AM ISTमहाघोट्याळाचा पर्दाफाश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 01:18 PM IST