'हवाई हद्दीत शिरलेले भारतीय ड्रोन क्रॅश'; चीनचा दावा
ऑगस्ट महिन्यात डोकलाम सीमा वादाने भारत आणि चीन यांच्यात संघर्षाचे टोक गाठले होते
Dec 7, 2017, 12:38 PM ISTआधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढणार?
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही मुदत सरकार 31 मार्च पर्यंत वाढवू शकते.
Dec 7, 2017, 12:04 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज
अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.
Dec 7, 2017, 11:30 AM ISTबिल्डरला दणका: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीही रेराच्या कचाट्यात
महाराष्ट्र, यूपी, हरियाणासह इतर राज्यांनाही होणार फायदा
Dec 7, 2017, 10:42 AM ISTविरोध झुगारून ट्रम्पची घोषणा; जेरूसलेम इस्रायलची राजधानी!
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ. अनेकांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.
Dec 7, 2017, 09:02 AM ISTथापा मारून, टोप्या घालून सरकारला राजकारण करता येणार नाही: शिवसेना
काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या राजवटीत जास्त फसवणूक झाल्याची लोकांमध्ये खदखद - शिवसेना
राजधानी दिल्लीत रंगतोय WWEचा थरार...
आजवर आपन टीव्हीवर WWEचा थरार पाहिलाच असेल. पण, आता हा थरार पुन्हा एकदा भारतामध्ये पहायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये हा थरार अनुभवायला मिळेल. या स्टेडियममध्ये सुमारे 20 हजार लोक एका वेळी या थराराचा अनुभव घेऊ शकतील. अधिकाधीक लोकांना हा थरार अनुभवता यावा याचसाठी कंपनीनेने या स्टेडियमची निवड केली आहे. भारतातील अनेक WWEप्रेमी या थरारासाठी उत्सुक आहेत.
Dec 6, 2017, 04:37 PM ISTकाश्मीरमध्ये शिवसैनिकांनीच फडकवला तिरंगा : संजय राऊत
'काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यात सरकार कमी पडले'
Dec 6, 2017, 01:52 PM ISTइंग्लंड: पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळला; दोघांना अटक
इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट सुरक्षा एजन्सींनी उधळून लावला आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Dec 6, 2017, 12:51 PM ISTफास्ट न्यूज | 6 डिसेंबर 2017
Dec 6, 2017, 12:21 PM ISTग्रामीण भारतात 10 पैंकी 3 महिला वापरतात इंटरनेट
हे प्रमाण खूपच कमी असल्याचे अनेकांना वाटू शकते. पण, एकेकाळी शून्य किंवा केवळ एक असे प्रमाण असलेल्या ठिकाणी हा मोठा बदल आहे.
Dec 6, 2017, 11:56 AM ISTबिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा
बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........
Dec 6, 2017, 10:31 AM ISTबंद होणार या ट्रेन?, वाढू शकतात तुमच्या अडचणी
25 पॅसेंजर तर, 2 मेल गाड्यांवर कोसळणार बंदीची कुऱ्हाड?
Dec 6, 2017, 09:34 AM IST50 टक्क्यांहूनही अधिक ट्रेन होणार बंद
रेल्वे बोर्डाकडून याबाबत निर्णय घेण्यात आल्यास येत्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतर अल्पावधीतच हा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.
Dec 6, 2017, 09:02 AM ISTसंघ परिवाराने राहुल गांधींचा रेशीमबागेत सत्कार करावा : शिवसेना
मोदी हे राहुलला स्पर्धक मानू लागले आहेत व राहुल नेतृत्व करण्यास सक्षम झाले आहेत
Dec 6, 2017, 08:19 AM IST