ख्रिसमस थीमवर इव्हेंट प्रमोट, अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल
एका चॅरिटेबल इव्हेंटला प्रमोट करताना अमृता यांनी ख्रिसमस थीमचा वापर केला.
Dec 13, 2017, 09:57 AM ISTयापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत.
Dec 13, 2017, 08:49 AM ISTदाऊद आणि छोटा शकीलमध्ये फूट; गुप्तचर सूत्रांची माहिती
दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.
Dec 13, 2017, 08:04 AM ISTबिटकॉईनला लिटकॉईनची टक्कर; वर्षभरात दिला 5700 % परतावा
डिजिटल करन्सी म्हणून सध्या आतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बिटकॉईनने चांगलीच खळबळ उडवली आहे. पण, बिटकॉईनचे हे कौतूक फार काळ चालणार नाही असे दिसते. बिटकॉईनला आता लिटकॉइनने आव्हान दिले आहे. लिटकॉईनने वर्षभरात तब्बल 5700 टक्के परतावा दिला आहे.
Dec 12, 2017, 03:34 PM ISTमुंबईसह नवी मुंबईलाही धुरक्याचा विळखा; नागरिकांना श्वसनविकारांचा धोका
गेले काही दिवस मुंबईसह नवी मुंबई शहरालाही धुरक्याने विळखा घातला आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसन, हृदय, घसा, अॅलर्जी अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागत आहे. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहिली तर, नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर आजाराला सामोरे जावे लागू शकते.
Dec 12, 2017, 01:27 PM ISTमोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये भारत जगात 109व्या क्रमांकावर
भलेही आपल्याकडे टूजी, थ्रीजी इतिहासजमा होऊन फोरजी इंटरनेट आले असेल. तरहीही भारतातील मोबाईल इंटरनेट स्पीड यथातथाच आहे. कारण, जगाच्या तुलनेत मोबाईल इंटरनेट स्पीडचा विचार करता भारताचा क्रमांक 109 वा लागतो.
Dec 12, 2017, 12:53 PM ISTशरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...
शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...
Dec 12, 2017, 11:00 AM ISTनरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यात 'गोड संवाद'
मोदींनी दिल्या शुभेच्छा, राहुल गांधींनी मानले आभार
Dec 12, 2017, 08:59 AM ISTमोदी साहेब बोलू नका हिंमत दाखवा: शिवसेना
पाकड्यांच्या हद्दीत सैन्य घुसवून आपला हस्तक्षेप सुरू करा. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे, कृती करा, अशा थेट शब्दात...
Dec 12, 2017, 08:12 AM ISTनवरा आहे 'गे'; संतापलेल्या महिलेची पोलिसात तक्रार
आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही.
Dec 11, 2017, 04:18 PM ISTगुजरात: 'बहाणे बंद करा गुजरातच्या विकासावर बोला', शत्रुघ्न सिन्हांची मोदींवर तोफ
गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी भजपला घेरले असतानाच मोदींना आता आपल्या घरातूनही धक्के बसू लागले आहेत.
Dec 11, 2017, 03:33 PM ISTचित्रपट फ्लॉप होतो तसा, भाजपचा 'विकास फ्लॉप' झाला : राहुल गांधी
गुजरातमधील बनासकांठा येथील रॅलीत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपवर जोरदा हल्लाबोल केला. भाजपच्या विकास उपक्रमाची खिल्ली उडवत एखादा पिक्चर फ्लॉप होतो त्याचप्रमाणे भाजपचा विकास प्लॉप झाला असल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
Dec 11, 2017, 03:08 PM IST... म्हणून 'सोशल मीडिया'वर चिडून व्यक्त होतात लोक
सोशल मीडियावर चर्चा करण्या ऐवजी लोक आक्रमक रूपात व्यक्त होतात. तसेच, संवादाऐवजी वादच अधिक घालतात. लोकांच्या या व्यक्त होण्याचे कारणही एका सर्वेनुसार पुढे आले आहे.
Dec 11, 2017, 11:07 AM ISTखुशखबर! 'टू व्हीलर्स'साठी 'गुगल मॅप' अॅप दाखवणार शार्टकट रूट
दुचाकी स्वारांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार
Dec 11, 2017, 09:59 AM ISTडोकलाम मुद्दा पुन्हा तापणार? कडाक्याच्या थंडीत चीनचे 1800 सैनिक तैनात
कडाक्याच्या थंडीत सैन्य उभा करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.
Dec 11, 2017, 09:03 AM IST