Peko Kalp Deal News : पेको आणि कल्प डिजिटल यांच्यामध्ये सर्वात मोठा करार झाला आहे. या करारामुळे लहान व्यवसायिकांना मोठा फायदा होणार आहे.
Explained AI Escort Girl: एस्कॉर्ट्स गर्ल म्हणजेच शारीरिक भूक भागवण्यासाठी ज्या तरुणी तयार होतात अशा तरुणींकडून सेवा घेण्याच्या उद्योगामध्येही एक वेगळाच ट्रेण्ड दिसत आहे. याचबद्दल...
Black Dot Near iPhone Camera : iPhone ची क्रेज मोबाईल वापरकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऍपल कंपनीने नवीन फोन लाँच केला की लगेचच तो घेण्यासाठी ग्राहकांची स्पर्धा असते. कॅमेरा क्वालिटीसाठी सुद्धा हे फोन उत्तम मानले जातात. iPhone च्या प्रो मॉडेल्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याच्या कॅमेरा जवळ ब्लॅक डॉट असतो. पण या काळ्या डॉटच नेमकं काम काय याविषयी जाणून घेऊयात.
WhatsApp हा सध्या जगातील सर्वाधिक वापरला जाणारा इंस्टंट मॅसेजिंग प्लेटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला कॉलिंग पासून ते टेक्स्टिंग आणि व्हिडीओ कॉलिंग सारखेच अनेक ऑप्शन मिळतात.
WhatsApp Call Recording : WhatsApp हा सध्या जवळपास प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या फोनमध्ये असलेला एक अॅप आहे. जो फक्त चॅटिंगसाठी नाही तर व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलसाठी सुद्धा वापरला जातो. करोडो यूजर्स दररोज WhatsApp कॉल्सचा वापर करतात. पण जेव्हा कॉल रेकॉर्डिंगची वेळ येते तेव्हा लोकं बऱ्याचदा कन्फ्यूज होतात कारण WhatsApp मध्ये बिल्ट-इन फीचर उपलब्ध नसतो. मग अनेकजण यासाठी थर्ड पार्टी अॅप्स वापरतात, मात्र यात मोठी रिस्क असते. अशातच आज तुम्हाला अशा ट्रिकबद्दल सांगणार आहोत जी वापरून Android यूजर्स कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्स शिवाय याला वापरू शकतील.
Mobile Buying Tips in Marathi : मोबाइल फोनचं वय शोधून काढण्यासाठी असे अनेक पर्याय आहेत. चला सोप्या स्टेप्स जाणून घेऊयात.
Maharashtra Lane Survey : मोजणीची पद्धत बदलणार; राज्य शासनाच्या दिमतीला अत्याधुनिक तंत्रज्ञान, सामान्यांना कसा होणार फायदा?
Technology News Reels Shocking Impact On Health: तुम्हालाही सतत मोबाईलवर रिल्स पाहण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. जाणून घ्या नेमकं काय माहिती समोर आलीये रिल्स आणि आरोग्यासंदर्भातील कनेक्शनची...
UPI Payment Recover Tips: काही वेळा चुकून UPI पेमेंट करताना आपण दुसऱ्यांच्या खात्यात पैसे चुकून पाठवले जातात. असावेळी ते मिळवताना काय करायचं हे जाणून घ्या.
Realme GT 7 Pro Launch in India: Realme GT 7 Pro स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह पहिला स्मार्टफोन लाँच करत भारतात पदार्पण केलं आहे. यामध्ये AI फिचर्स, 1.5K डिस्प्ले आणि 120W जलद चार्जिंग आहे.
Google Maps New Feature : तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचा चेहरामोहरा 30 वर्षांपूर्वी कसा होता माहितीये?काय सांगता 30 वर्षांपूर्वी असं दिसायचं तुमचं शहर? Google Maps च्या एका फिचरची कमाल, क्षणात Time Travel
How to lock Aadhaar card: फक्त काही मिनिटांत लॉक करा तुमची ओळख असणारं आधार कार्ड. नेमकं काय करायचंय पाहूनच घ्या...
Honda Amaze Vs Maruti Dzire :भारतामध्ये कॉम्पॅक्ट सेडान कॅटेगरीमध्येHonda ची नवीन Amaze किंवा Maruti ची नवीन Dzire घेण्याचा प्रयत्न करताय?
Digi Locker : डिजी लॉकरमुळे होणार प्रवास सोपा,आता गाडीचे डॉक्यूमेंट्स खिशातून फिरवायची गरज नाही
Mahindra Budget Friendly SUV : महिंद्राची बजेट फ्रेंडलीSUV आजच करा बूक...
Car Servicing :कार सर्व्हिसिंग कधी करायची हे तुमच्याही लक्षात येत नाही... तर आजच जाणून घ्या योग्य वेळ... नाही तर इतर 90 टक्के लोकांप्रमाणे तुम्ही कराल चूक
Car Brake Fail : कार वेगात असेल तर अचानक ब्रेक फेल झाल्यास गाडी कशी थांबवाल?
Job Vacancy in 2025: बातमी नोकरीची... यंदाच्या वर्षात अनेकजण नोकरीला मुकणार? तंत्रज्ञान शाप ठरणार की वरदान? पाहा तज्ज्ञांचं काय म्हणणं...
125 cc commuter Bike : तुम्हालाही बाईकवर फिरायला आवडतं? मग आजच बूक करा 'ही' बाईक
Lykan Hypersport Car :युट्यूबरनं 13 लाखात बनवली 30 कोटींची Hypersport Super Car
TRAI New Rule OTP Message Delayed After December 1: रविवारपासून तुम्हाला येणाऱ्या ओटीपी मेसेजेचा कालावधी अधिक वाढू शकतो. यामागे एक खास कारण असून ओटीपी उशीरा येणं हे सुरक्षेच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे.