Tech 24Taas | व्हॉट्स अॅपवर डिलीट फॉर मी केलेला मेसेज कसा कराल रिकव्हर?
How to recover a message deleted for me on WhatsApp?
Dec 31, 2022, 03:50 PM ISTSmartphone Battery : 10, 20 की 30 टक्के... मोबाईल फोन कधी चार्जिंग करावा?
डिजिटल युगात मोबाईल फोनचा वापर प्रमाणापेक्षा जास्त वाढला आहे, पण फोनचा वापर करताना फोनची बॅटरी कधी आणि किती चार्ज करावी याची माहितीही असायला हवी
Dec 27, 2022, 01:32 PM ISTTech 24 Taas | तंत्रज्ञानाच्या जगात कोणतं नवं लॉन्चिंग? स्मार्टफोन ते नवे फिचर्स 'पाहा टेक २४ तास'
What new launch in the world of technology? Smartphones to new features See Tech 24 Taas
Dec 24, 2022, 06:45 PM ISTIphone 16 भारतात तयार करणार! अॅपल आणि संबंधित असलेल्या तीन कंपन्यांचा जमिनीसाठी अर्ज
iPhone 16: अॅपल भारतात नवीन आयफोन 16 (iPhone 16) तयार करण्याची योजना आखत आहे. यासाठी अॅपलनं तीन संबंधित कंपन्यांसह यमुना प्राधिकरणाकडे जमिनीसाठी अर्ज केला आहे. कंपन्यांनी 2,800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुमारे 23 एकर जमिनीवर युनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
Dec 21, 2022, 07:18 PM ISTTwitter Bule Tick : PM मोदी, अमित शाह यांच्यासह अनेकांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक 'गायब'
ट्विटरवर मोठे बदल, व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक गायब, काय आहे ट्विटरची नवी पॉलिसी
Dec 20, 2022, 05:30 PM ISTTechnology : आता मशिनमधून जन्माला येणार मुलं; विश्वास बसत नाहीये ना?
machine baby latest tech news
Dec 14, 2022, 11:10 AM ISTमशीन माणसांना जन्म देणार? महिलांना मिळणार गर्भधारणेपासून सुटका?
तुमच्या मुलाला तुम्हाला फूटबॉलपटू बनवायंच की क्रिकेटपटू, मुलात कोणते गुण हेवत, कोणत्या सवयी हव्यात हे देखील तुम्ही फीड करु शकणार आहात
Dec 13, 2022, 08:23 PM ISTTwitter चं रुपडं पालटलं; PM Modi यांच्यामागोमाग तुमच्याही अकाउंटमध्ये झाले असतील 'हे' बदल
Twitter blue accounts : Twitter ला खरेदी केल्यापासून Elon Musk ने ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानंतर ट्विटर ब्लू साठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केली आहे. जाणून घ्या काय काय बदल झाले आहेत.
Dec 13, 2022, 01:05 PM ISTतुम्हालाही Insta Account वर ब्लू टिक हवी आहे का? फक्त करा हे सोप्पं काम
Insta Account वर ब्लू टिक मिळणं म्हणजे काय, प्रत्येक User हे माहिती असायलाच हवे
Dec 12, 2022, 12:15 PM ISTApple ची सिक्युरिटी सिस्टीम क्रॅक करणं मुश्किल ही नहीं नामुमकीन... Hacker लावतील डोक्याला हात
Hacker ला फुटेल घाम, Apple च्या सिक्युरिटी सपोर्टला तोडच नाही
Dec 8, 2022, 06:49 PM IST
Twitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!
ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."
Dec 1, 2022, 04:32 PM ISTतुमच्या 7/12 चा सॅटेलाईट बॉडीगार्ड, शेजाऱ्याने शेत खाल्लं तर पकडली जाणार चोरी
आता Satellite करणार तुमच्या जमिनीची राखण, राज्यातील दोन तालुक्यातील दहा गावात उपक्रमाला सुरुवात
Nov 24, 2022, 10:42 PM ISTवर्षभरापूर्वी समुद्रात हरवला होता iPhone, आता हाती लागल्यावर बसला आश्चर्याचा धक्का
वर्षभरा पूर्वी समुद्रात हरवला iPhone, मिळाल्यानंतर महिलेला बसला आश्चर्याचा धक्का
Nov 24, 2022, 05:15 PM ISTGood News For Farmer | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, जनावरांना झालेला आजार क्षणात कळणार!
Important news for farmers, the disease of animals will be known in a moment
Nov 21, 2022, 09:20 AM ISTNASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM IST