tejasvee ghosalkar emotional post

'तू गेलास अन् ती स्वप्न..' तेजस्वी घोसाळकरने भावनांना मोकळी करुन दिली वाट

दहिसर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गटाकडून घोसाळकर कुटुंबातील दोन व्यक्तीचं नावं देण्यात आली. सून की सासरे अशी चर्चा होत असताना तेजस्वी घोसाळकर यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. 

Oct 28, 2024, 08:58 AM IST