telegram चा सीईओ पावेल दुरोवला एअरपोर्टवरुन अटक

Telegram चा सीईओ पावेल दुरोवला एअरपोर्टवरुन अटक, 'ती' एक चूक पडणार महागात?

Telegram CEO Arrested:  टेलिग्राम मेसेजिंक अ‍ॅपचे फाऊंडर आमि सीईओ पावेल दुरोव यांना अटक करण्यात आली आहे.

Aug 25, 2024, 09:39 AM IST