tender coconut water

डायबिटीज रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही? साखर वाढेल की कमी होईल, जाणून घ्या

Coconut Water : अनेकांचा मनात एक प्रश्न असतो की डायबिटीज (Diabetes) रुग्णांनी नारळ पाणी (Coconut Water) प्यावे की नाही?   डायबिटीज रुग्णांनी गोड पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. मात्र, असे असले तरी  नारळाच्या पाण्याची चव थोडी गोड असल्याने ते डायबिटीजमध्ये खाणे शक्य आहे की नाही हे माहित असणे आवश्यक आहे.

May 21, 2023, 08:17 AM IST

शहाळ्यात मलाई जास्त की पाणी कसे ओळखाल? वापरा 'या' सोप्या टिप्स..

Coconut Water in Summer: उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतात. नारळ पाणी खूप पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात.

May 11, 2023, 04:24 PM IST

शहाळ्याचे पाणी केरळ राज्याचे अधिकृत पेय....

मुंबईत कुठेही शहाळं विकणारा माणूस केरळी असतो. देशभरात शहाळं आणि नारळ यांचा पुरवठा केरळातून मोठ्या प्रमाणावर होतो. केरळ राज्य माडांच्या लागवडीत देशात आघाडीवर आहे. आता शहाळ्याचे पाणी हे लवकरच केरळ राज्याचे अधिकृत पेय म्हणून घोषित करण्यात येणार आहे हे वाचून आश्चर्य वाटायला नको.

Mar 19, 2012, 03:41 PM IST