tennis

Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त...', अजित पवारांवर खोचक टीका!

Jitendra Awhad slams Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Jan 27, 2024, 11:46 PM IST
Shoaib Malik married for the third time with pakistani actress sana javed after divorced with Sania PT39S

VIDEO | सानिया मिर्झाशी तलाक घेऊन क्रिकेटपटू शोएब मलिकने केलं दुसरं लग्न

Shoaib Malik married for the third time with pakistani actress sana javed after divorced with Sania

Jan 20, 2024, 05:35 PM IST

MS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ

MS Dhoni Viral Video : धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय. 

Sep 7, 2023, 04:08 PM IST

सानिया मिर्झाकडून शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटाचे संकेत?

Sania Mirza:पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा बायो बदलला आहे. "@mirzasanar सुपरवुमन चा पती, एक पिता' असे त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये सुरुवातीपासून होते. पण आता शोएबने त्याचा इंस्टाग्राम बायो बदलला आहे. आता त्याने फक्त "एक पिता" असेच बायोमध्ये ठेवले असून सानियाचे नाव बायोमधून काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Aug 25, 2023, 05:49 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने जिंकलं Wimbledon? पाहा नेमकं काय घडलं?

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या मुलाची आयपीएलनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा झालीये. नुकतंच अर्जुन ( Arjun Tendulkar ) सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 21, 2023, 04:33 PM IST

टेनिस कोर्टवरुन बेडरुमपर्यंत, एकाच वेळी दोघांशी रोमान्स अन्...; इंटरनेटवर 'ति'चीच चर्चा

Tennis Love Triangle Zendaya: सोशल मीडियावर केवळ याच तरुणीची चर्चा आहे.

Jun 21, 2023, 10:23 AM IST

Shoaib Malik Tweet On Sania Mirza: सानिया शेवटच्या सामन्यानंतर रडली! शोएब म्हणाला, "तुझ्या करियरमध्ये तू..."

Sania Mirza husband Shoaib Malik: भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा शुक्रवारी आपल्या बॅटमिंटन करियरमधील शेवटचा सामना खेळली. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीमध्ये रोहन बोपन्नाबरोबर सामना जिंकण्याच्या इराऱ्याने मैदानात उतरलेल्या सानियाचं शेवटचं ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. उपविजेत्यापदासहीत सानियाच्या करियरला पूर्णविराम लागला.

Jan 28, 2023, 03:12 PM IST

Australian Open: ऐन सामन्यात राफेल नादालचं रॅकेट गायब, टेनिस कोर्टवर खळबळ; Video Viral

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असून राफेल नादालला पहिल्याच सामन्यात धक्कादायक अनुभव आला. ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेत राफेलचा पहिला सामना जॅक ड्रॅपर विरुद्ध सुरु होता. पहिल्या सेटमध्ये 4-3 अशी स्थिती असताना राफेल नादालनं रॅकेट बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र बसण्याच्या ठिकाणी रॅकेट नसल्याचं पाहून धक्का बसला. 

Jan 16, 2023, 04:09 PM IST

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा टेनिसच्या कोर्टला अलविदा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करत टेनिला अलविदा केलंय.

Jan 13, 2023, 07:23 PM IST

Sania Shoaib Divorce : घटस्फोटावर शोएब नं दिला दुजोरा? क्रिकेटरची 'ती' पोस्ट व्हायरल

Sania Mirza Shoaib Malik Divorce Contraversy : Shoaib Malik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Nov 14, 2022, 01:02 PM IST

Sania Mirza and Shoaib Malik: घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सानिया मिर्झा आणि शोएबचा 'तो' फोटो व्हायरल

Sania Mirza and Shoaib Malik: सानिया आणि शोएबचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 13, 2022, 02:05 PM IST

'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

  सानिया मिर्झाच्या सुखी संसारात 'हिच्या'मुळेच वादळ आलं होय? फोटो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न 

Nov 11, 2022, 11:57 AM IST

Sania Shoaib Divorce : तलाक... तलाक... तलाक! शोएबनं साधला मौका, सानियाला दिला धोका

Sania Mirza Shoaib Malik Divorce : भारत आणि पाकिस्तान सेलिब्रेटींचा निकाह आणि मग तलाक, पाहा आणखी कोणत्या जोड्या आहेत

Nov 10, 2022, 07:05 PM IST