term insurance

Medical Insurance Claim : रुग्णालयात अ‍ॅडमिट न होताच मिळेल मेडिक्लेमची रक्कम, कसं ते जाणून घ्या

Medical Insurance Claim : आरोग्यविमा हा हल्ली प्रत्येक कुटुंबाची आवश्यकता झाला आहे. दिवसेंदिवस महाग होत जाणारी वैद्यकीय सेवा (Expensive Medical Expenses)आणि घराघरांतील आरोग्याचे प्रश्न यामुळे आरोग्यविम्याचे (Importance of Health Insurance) महत्त्व प्रचंड वाढले आहे. 

Mar 16, 2023, 11:01 AM IST

Term Insurance विकत घेताना आणि कवर निश्चित करताना 'या' बाबी लक्षात ठेवा, जाणून घ्या

Term Insurance: टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि का आवश्यक आहे, कठीण काळात तुमच्या कुटुंबाला कसा आधार देते? जर तुम्ही टर्म इन्शुरन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याबाबत काही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Dec 20, 2022, 12:55 PM IST

Term Insurance घेताना कोणत्या टेस्ट आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Term Insurance: टर्म इंश्युरन्स पॉलिसी ही कुटुंबासाठी भविष्याचा आधार आहे. या पॉलिसीमुळे भविष्यात तुमच्या कुटुंबाची अडचण दूर होते. पण ही पॉलिसी घेताना काही बाबी महत्त्वाच्या आहेत. यामुळे तुमच्या कुटुंबाला क्लेम करताना अडचणी येत नाहीत, चला तर जाणून घेऊयात

Dec 4, 2022, 12:53 PM IST

तुम्ही ग्रुप टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे का? तुमच्या हाती येणारा पगार कमी होणार?

Group Term Life Insurance | समूह विम्याच्या प्रीमियममध्ये 10-15 टक्के वाढ करण्याची बहुतांश विमा कंपन्यांची तयारी आहे. याचा परिणाम त्या कर्मचार्‍यांच्या टेक होम पगारावर होऊ शकतो...

Apr 22, 2022, 07:47 AM IST

या 8 गोष्टींसाठी Reject होऊ शकतो तुमचा Insurance claim, आजच जाणून घ्या नाहीतर होऊ शकतो Problem

खरेतर हे टर्म प्लॅन घेताना त्यात काही असे नियम असतात जे तुम्हाला माहित असणे गरजेचे असते.

Jul 29, 2021, 06:23 PM IST