दहशतवादी हल्ल्यानं अमेरिका हादरली; नागरीकांना कारनं चिरडलं, नंतर गोळीबार
America Terror Attack In New Orleans After Speed Truck Rams Into Crowd
Jan 2, 2025, 05:15 PM ISTदोन महिन्यात एकाच कुटुंबातील दोन मुलं शहीद; हळहळ व्यक्त करत वडील म्हणाले...
नेगी कुटुंबाने 2 महिन्यात गमावले 2 सुपुत्र.. कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Jul 10, 2024, 05:24 PM ISTReasi Bus Terror Attack: जम्मू काश्मीर पोलिसांनी तब्बल 50 संशयितांना घेतलं ताब्यात; सखोल तपास सुरु
जम्मू काश्मीरच्या रियासी येथे यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत 50 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
Jun 13, 2024, 07:04 PM IST
भारतात घुसखोरी करण्यासाठी पाक आश्रित दहशतवाद्यांचा 'हा' नवा कट; अमरनाथ यात्रेआधी उधळले विद्रोही मनसुबे
Jammu Kashmir terror attack: गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर परिसरामध्ये निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता देशाच्या संरक्षणार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
Jun 13, 2024, 09:45 AM IST
Doda Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये 3 दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला; कठुआनंतर डोडाच्या आर्मी पोस्टवर अटॅक
Doda Terror Attack: एडीजीपी जम्मू यांनी एका दहशतवाद्याला ठार केल्याच्या बातमीची पुष्टी केली असून कारवाई सुरू आहे. तर रविवारी देखील शिव खोडी मंदिरापासून कटरा याठिकाणी भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
Jun 12, 2024, 07:39 AM ISTJammu Bus Attack | दहशतवादी हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली आणि... Ground Zero वरून विचलित करणारी दृश्य समोर
Jammu Ground Report Terror Attack On Devotees Private Bus
Jun 10, 2024, 10:50 AM ISTरशियातील दहशतवादी हल्ल्यात 90 हून अधिक जणांचा मृत्यू, 11 पैकी 4 बंदूकधाऱ्यांना अटक
Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.
Mar 23, 2024, 07:10 AM ISTनमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; बारामुल्लात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य
Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची रविवारी राज्याच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी एका मशिदीमध्ये नमाज अदा करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Dec 24, 2023, 10:21 AM ISTस्फोटकांनी भरलेल्या ट्रकची पोलीस स्टेशनला धडक, स्फोटात 24 जणांचा मृत्यू... पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला
Pakistan News: पाकिस्तानात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. यात 24 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या ट्रकने पोलीस स्टेशनला धडक दिली.
Dec 12, 2023, 03:48 PM ISTIran | सीरियातील इराणी दहशतवाद्यांची खोडी, अमेरिकन लष्करी तळावर हल्ले
Iran Terror Attack in America Army Tank
Oct 28, 2023, 07:15 PM ISTKarachi Attack | पाकिस्तानच्या कराचीत पोलीस मुख्यालयावर हल्ला, दहशतवादी हल्ल्यात 10 जण जखमी
Pakistan Karachi Police Station terror Attack
Feb 18, 2023, 10:50 AM ISTतालिबानच्या प्रमुखाचा मुंबईवर हल्ला करण्याचा आदेश; NIA ला आलेल्या धमकीमुळे यंत्रणा हाय अलर्टवर
Terror Attack : एनआयएला आलेल्या ईमेलमुळे एकच खळबळ उडाली आहे. या ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत
Feb 3, 2023, 12:11 PM ISTTerror Attack : सर्वात मोठी बातमी, देशभरात दहशतवादी कारवाया आणि घातपात घडवून आणण्याचा कट
Terror Attack News : प्रजासत्ताक दिनाच्या ( Republic Day ) पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीसह देशभरात दहशतवादी कारवाया आणि घातपात घडवून आणण्याचा कट खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorists) रचत आहेत.
Jan 22, 2023, 01:34 PM IST26/11 Terror Attack | NSG कमांडो ब्रिगेडियर गोविंद सिसोदिया यांनी सांगितल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या थरारक आठवणी
NSG Commando Brigadier Govind Sisodia's Thrilling Memories of 26/11 Terror Attacks
Nov 25, 2022, 11:50 PM ISTAfghanistan: काबुल स्फोटानं हादरलं! 32 जणांचा मृत्यू आणि 40 जण जखमी
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये (Kabul Blast) आज (शुक्रवारी) सकाळी मोठा स्फोट (Blast) झाला असून त्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
Sep 30, 2022, 12:55 PM IST