"मला कसलाच पश्चाताप नाही...", बॉल टॅम्परिंग प्रकरणावर David Warner स्पष्टच बोलला, म्हणतो 'आयपीएलमध्ये माझ्यावर...'
David Warner on ball-tampering scandal : संपूर्ण काळात माझ्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला अन् मला कोणताही पश्चाताप होत नाही. कारण जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना (captaincy ban) करावा लागेल, असं डेव्हिड वॉर्नर म्हणाला आहे.
Jan 1, 2024, 08:15 PM ISTIND vs BAN : नशीब खराब! 'या' खेळाडूचे वयाच्या 29 व्या वर्षीचं करिअर संपले, रोहित-द्रविडनेही फिरवली पाठ
Team India : टीम इंडियाच्या एका खेळाडूची कसोटी कारकीर्द आता वयाच्या 29 व्या वर्षी संपताना दिसून येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या खेळाडूकडे पाठ फिरवली आहे. या खेळाडूसाठी भारतीय कसोटी संघाचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत.
Dec 20, 2022, 08:07 AM ISTPak vs Eng: शुन्यावर आऊट... तरीही टीमने दिला 'गार्ड ऑफ ऑनर', क्षणात Azhar Ali चे डोळे पाणावले!
Azhar Ali, Guard Of Honour: पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात (PAK vs ENG) अझहर अली फलंदाजीला आला तेव्हा फिरकीपटू जॅक लीच (Jack Leach) गोलंदाजी करत होता. तीन बॉल खेळवल्यानंतर जॅक लीचने आपला हुकमी एक्का लेग स्पीन बॉल काढला
Dec 19, 2022, 06:19 PM ISTBCCI कडून 'या' 3 खेळाडूंना बाहेरचा रस्ता; टीममध्ये स्थान मिळवणं कठीण
सध्या टीम इंडियामध्ये असे 3 खेळाडू आहेत ज्यांना सिलेक्टर्सने टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
Mar 9, 2022, 08:54 AM ISTIND vs SL : T 20 सामन्याचं LIVE टेलिकास्ट कुठे आणि कसं पाहता येणार?
IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20 सामना कुठे आणि कसा LIVE पाहाता येणार? जाणून घ्या
Feb 23, 2022, 05:32 PM ISTबहुत नाईंसाफी है..., देशासाठी इतकं करुनही अजिंक्य रहाणेच्या नशिबी हे काय?
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
Dec 31, 2021, 10:02 AM ISTद्विशतकी खेळी करत मयांक अग्रवालने रचला इतिहास
त्याने भारतीय संघाचा डाव सावरला
Nov 15, 2019, 04:54 PM IST