12 ऑगस्टपासून रंगतोय भारत-श्रीलंका दौरा
भारतीय क्रिेकेट कंट्रोल बोर्डानं (बीसीसीआय) मंगळवारी टीम इंडियाचा श्रीलंका दौरा एक आठवडा अगोदरच सुरू करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यानंतर, या क्रिकेट सीरिजचा अधिकृत प्रसारक 'सोनी सिक्स'नं आपल्या कार्यक्रमात बदल करत टेस्ट सीरिजची वेळ बदलून एक आठवडा अगोदर म्हणजेच 12 ऑगस्ट केलीय.
Jul 8, 2015, 04:45 PM ISTअजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'
अजिंक्य राहाणेच्या कॅप्टन्सीची वनडेमध्ये 'टेस्ट'
Jul 7, 2015, 02:11 PM ISTसचिन २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन
भारत रत्न सचिन तेंडुलकर २१ व्या शतकातील सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन बनलाय. ऑस्ट्रेलियातील ऑनलाईन सर्व्हेमध्ये त्याला सर्वाधिक मतं मिळाली. क्रिकेट डॉट कॉम डॉट यूच्या सर्व्हेत १०० सर्वोत्तम टेस्ट प्लेअर्सपैकी सचिनची निवड झाली.
Jun 25, 2015, 09:38 PM ISTभारत vs बांग्लादेश पहिली कसोटी, टॉस जिंकून भारताचा बॅटिंगचा निर्णय
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकून पहिल्यांगा बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आक्रमक विराट कोलहीच्या कॅप्टन्सीची टेस्ट असणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या उपस्थित कोहलीला टीमच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे.
Jun 10, 2015, 09:37 AM ISTब्राह्मोसची यशस्वी चाचणी, २९० किमीपर्यंत करणार मारा
भारताने संरक्षणाच्या बाबतीत आणखी एक झेप घेतली आहे. शनिवारी निकोबार बेटावरून ब्राह्मोस या जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. याआधी शुक्रवारीसुद्धा याची चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत.
May 10, 2015, 05:52 PM ISTभारतीय संघात धोनीच्या जागी कोण? विराटने दिलं उत्तर...
भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीनं धोनीच्या जागी टेस्ट मॅचमध्ये कोण खेळणार याचा खुलासा केला आहे. दिल्ली डेअरडेविल्ससोबतच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट बोलत होता.
Apr 27, 2015, 12:22 PM ISTअभिनेत्री सोनम कपूरही 'स्वाईन फ्लू'च्या विळख्यात
स्वाईन फ्लूचा कहर भारतात वाढत चाललाय. याचाच पुरावा म्हणजेच, आज अनिल कपूरची लाडकी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिचीही स्वाईन फ्लू टेस्ट पॉझिटीव्ह निघालीय.
Feb 28, 2015, 06:47 PM ISTतिसरी टेस्ट ड्रॉ, भारतानं सीरिज गमावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2014, 02:47 PM ISTतिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली
ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे.
Dec 30, 2014, 01:44 PM ISTऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून
ऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून
Dec 20, 2014, 02:42 PM ISTऑस्ट्रेलियानं भारताकडून सहज मॅच घेतली काढून
ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह कांगारुंनी चार टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये २-० अशी आघाडी घेतलीय.
Dec 20, 2014, 02:28 PM ISTनव्या हनुमान उडीसाठी इस्त्रो सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 10:55 AM ISTह्युजेस ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा खेळाडू
दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे.
Dec 8, 2014, 06:30 PM IST'निर्भय' क्षेपणस्त्राची यशस्वी चाचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:18 PM ISTभारताचा ‘निर्भय’, पण पाकिस्तानला भय!
भारताचं पहिलं ‘सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्र’... निर्भय… या क्रूझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी पार पडलीय.
Oct 17, 2014, 03:50 PM IST