test

उस्मान ख्वाजाने बुटांवर हे काय लिहिलं? क्रिकेट विश्वात खळबळ... आयसीसी कारवाई करणार?

Australia vs Pakistan Test Series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान दरम्यानच्या कसोटी सामन्याआधी क्रिकेट विश्वात एक खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या बुटांवर एक संदेश लिहिला असून यामुळे आयसीसी त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. 

Dec 12, 2023, 08:43 PM IST

Optical Illusion : जिनियस व्यक्तीच फ्लेमिंगोमध्ये दडलेली तरुणी शोधतील

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्वतःला द्या 20 सेकंद 

Nov 25, 2023, 04:51 PM IST

Team India : ज्याची भीती होती ते घडलंच...! वेस्ट इंडिज दौऱ्यातून 'या' अनुभवी खेळाडूला डच्चू

Team India : पुढील महिन्यात टीम इंडियाला ( Team India ) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जायचं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टेस्ट आणि वनडे टीमची घोषणा करण्यात आलीये. मात्र यावेळी टेस्टमध्ये एका महत्त्वाच्या टीमला मोठा धक्का बसलाय. 

Jun 23, 2023, 06:41 PM IST

PAK vs ENG | क्रिकेट फॅन्सना मोठा धक्का! 'या' टीममधील14 खेळाडूंना व्हायरसची लागण

 PAK vs ENG  : इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्ससह (ben stoke virus) टीमचे एकूण 14 सदस्य अज्ञात व्हायरसचे बळी ठरले आहेत.सध्या या खेळाडूंना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. 

Nov 30, 2022, 01:23 PM IST

Team India: भारताच्या 'या' स्टार खेळाडूमध्ये दिसते सेहवागची झलक; तरीही 17 महिने टीममधून बाहेर!

Indian Cricket Team: सेहवाग मैदानात आला की पहिल्या चेंडूवर प्रेक्षकांना सेलिब्रेशन करण्याची संधी मिळायची म्हणजे मिळायची. बॉलर कोणीही असो पहिला बॉल फोर म्हणजे फोर... असा हा विरेंद्र सेहवाग. मात्र, सेहवागच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला (Prithvi Shaw) एक स्फोटक फलंदाज लाभला.

Nov 21, 2022, 04:52 PM IST

आता तासाभराच्या आत समजणार तुमच्या शरीरात Monkeypox Virus आहे का?

गातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसतायत. 

Jul 27, 2022, 06:22 AM IST