testing

यान अवकाशातं झेपावल्यावरही प्रवाशी बाहेर पडणार

अंतराळयानात स्फोट झाल्यास अंतराळवीर बसलेला भाग वेगळा होईल.

Jul 6, 2018, 10:16 PM IST

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी

गिरगाव चौपाटीवर पहिल्या सी प्लेन उड्डाणाची चाचणी घेण्यात आली. देशातील लहान आणि मोठी शहरं जोडण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं बोललं जातंय. 

Dec 10, 2017, 08:39 AM IST

तुमच्या व्हॉटसअपमध्ये येतोय एक नवीन फिचर

तुमच्या नेहमीच्याच वापराच्या झालेल्या व्हॉटसअपमध्ये एक नवीन फिचर अॅड होतंय. या नव्या सुविधेमुळे युझर्स व्हॉईस कॉल दरम्यान व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करू शकतील.

Jul 28, 2017, 10:12 AM IST

'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश

व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.

Apr 6, 2015, 06:11 PM IST

जायकवाडीचं `हिरवं` पाणी पिण्यायोग्य?

जायकवाडी धरणातलं पाणी आता हिरवं पडलंय. हे हिरवं झालेलं हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का? या धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका आहे का?

Aug 27, 2013, 10:39 AM IST