Jayant Patil : वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीला?
Jayant Patil on Textile Commissioner office
Mar 21, 2023, 03:50 PM ISTTextile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित
Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Mar 21, 2023, 01:52 PM IST