ठाण्यातील 'शिंदेंचा कार्यकर्ता' त्यांच्या पुत्रापेक्षाही श्रीमंत! ठाण्यात 4 घरं, 25 लाखांचं सोनं अन्.. एकूण संपत्ती..
Loksabha Election 2024 Mhaske Property Details: महायुतीच्या जागावाटपामधील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला असून तो थक्क करणार आहे. त्यांच्याकडे किती सोनं आहे, गाड्या आहेत, घरं आहेत पाहूयात...
May 6, 2024, 04:23 PM ISTनगसेवक ते संभाव्य खासदार.. 10 वर्षात एवढी मोठी झेप घेणारे नरेश म्हस्के आहेत तरी कोण? CM शिंदे कनेक्शनची चर्चा
Loksabha Election 2024 Who Is Naresh Mhaske: ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत शिंदे गटाकडून उमेदवारीची शर्यत जिंकणारे नरेश म्हस्के नेमके आहेत तरी कोण हे पाहूयात...
May 1, 2024, 11:40 AM ISTसस्पेन्स संपला! शिंदे गटाने जाहीर केला ठाण्याचा उमेदवार; कल्याणमधून CM पुत्राला तिसऱ्यांदा संधी
Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Thane Candidate Announced: मागील जवळपास महिन्याभरापासून ठाण्यातील उमेदवार कोण असेल यासंदर्भातील चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदेंच्या या मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याची जोरदार चर्चा होती.
May 1, 2024, 10:25 AM IST