thane

ठाणे, नवी मुंबईत आता अदानी इलेक्ट्रिसिटी; महावितरण कर्मचा-यांचा संपाचा इशारा

मुंबई उपनगरांत वीजपुरवठा करणारी अदानी इलेक्ट्रिसिटी आता भांडूप, मुंलूंड, ठाणे जिल्ह्याचा काही भाग, नवी मुंबई, खारघर, पनवेल, तळोजा आणि जेएनपीटी परिसरात वीज पुरवठा करणार आहे. त्यामुळे महावितरणला स्पर्धा निर्माण होणार आहे. 

Nov 27, 2022, 11:42 PM IST

"महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात"; रामदेव बाबांचे वादग्रस्त वक्तव्य

Ramdev Baba: योगा कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.

Nov 25, 2022, 02:50 PM IST

Thane Kopri Bridge : ठाणे कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे ठाणे शहरातील वाहतूक ठप्प

ठाणे कोपरी पूल येथे टाकण्यात येणाऱ्या गर्डर मुळे आज ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात आलेली आहे. 

Nov 20, 2022, 03:46 PM IST

पोलिसच ड्रग्जची तस्करी करत असल्याने खळबळ; ठाणे नार्कोटिक्स विभागाची मोठी कारवाई

पोलीसच अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. कल्याणचे दोन रेल्वे पोलीस ड्रग्ज तस्करी करत होते.

Nov 16, 2022, 05:32 PM IST

"त्यांचे भविष्यात फार काही..."; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

सोमवारी ठाण्याच्या किसननगर भागात ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला

Nov 15, 2022, 12:05 PM IST