thane

CM Shinde's eloquent reaction to Uddhav Thackeray's visit to Thane PT49S

Video | उद्धव ठाकरे आज जाणार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात

CM Shinde's eloquent reaction to Uddhav Thackeray's visit to Thane

Jan 26, 2023, 11:50 AM IST

मोठी बातमी! बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ठाण्यात (Thane) जाण्याची शक्यता आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावू शकतात. असं झाल्यास बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे दौरा असेल. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

 

Jan 25, 2023, 04:52 PM IST
Thane Shahapur Accident By MSRTC Bus PT1M47S

Jitendera Awhad : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जितेंद्र आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 

 

Jan 20, 2023, 09:37 AM IST

Mhada Lottery 2023 : म्हाडाची अनामत रक्कम दुप्पट, आता कोकण मंडळाचा प्रस्ताव

Mhada Lottery 2023 :  म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. (Konkan Board Lottery) पुण्यानंतर कोकण मंडळानंही अनामत रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Mhada Lottery) या निर्णयानुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य वर्गातील घरांसाठी एकूण किमतीच्या 10 टक्के अनामत रक्कम घेण्यात येणार आहे.

Jan 19, 2023, 09:48 AM IST
Future police officers in Thane slept on the pavement PT1M17S

MHADA Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी

MHADA Lottery  : म्हाडाच्या कोकण मंडळाने  4721 घरांसाठी सोडतीची तयारी सुरु केली आहे. येत्या आठवड्याभरात ही सोडत काण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल, तसे संकेत मिळत आहेत.

Jan 14, 2023, 10:40 AM IST

Thane News: मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी भरलेली बस दोन तास थांबवली; ठाण्यातील घटना

मांजराच्या पिल्लासाठी प्रवाशांनी खचाखच भरलेली ठाणे महानगर पालिकेच्या परिवहन सेवेची बस(TMT Bus) तब्बल दोन तास थांबवली होती. या घटनेची ठाण्यात जोरदार चर्चा रंगलेय. हा सर्व खटाटोप झाला तो फक्त मांजराच्या पिल्लाचा(Cat) जीव वाचवण्यासाठी. या प्रवाशांना थोडा मनस्ताप झाला तसेच वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता.  

Jan 5, 2023, 04:45 PM IST