thanekar

ठाणेकरांसाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी

ठाणेकरांसाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. ३१ डिसेंबरच्या ठाण्यातील उड्डाण पूल रात्री वाहतुकीसाठी बंद ठेवले जातील. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात पोलीस जागोजागी नाकाबंदी करणार आहेत. 

Dec 30, 2020, 09:06 PM IST

मॉर्निग वॉकला गेलेल्या ठाणेकरांना आढळला बिबट्याचा बछडा

 २ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या बिबट्याचे पिल्लू आढळलं

Dec 4, 2019, 04:06 PM IST

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस पाणीपुरवठा बंद

ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

May 8, 2018, 04:55 PM IST