केंद्र सरकारचे कांदा निर्यातीवर निर्बंध; व्यापा-यांनी खरेदी बंद केल्याने कोट्यावधींचे व्यवहार ठप्प; शेतकरी अडचणीत
निर्यातशुल्क वाढीच्या विरोधात नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परवडत नसेल तर २-४ महिने कांदा खाऊ नका असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
Aug 21, 2023, 08:17 PM ISTममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला अल्टिमेटम
ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला अल्टिमेटम
Nov 18, 2016, 04:11 PM IST