'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना सिंगल लीड भूमिकेत 'द गर्लफ्रेंड'मध्ये झळकणार
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रश्मिकाचा एक नवा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 9, 2024, 05:10 PM IST