their

आपल्या मुलांची तुलना इतरांशी करीत असाल तर सावधान; तुमच्या नात्यात पडू शकते खिंडार

पालक झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या अनेक पट वाढतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करीत असाल. परंतु तुम्हाला असं वाटत राहतं की, आपल्या मुलाने त्याच्या वयाच्या हिशोबाने प्रत्येक गोष्टीत बेस्ट असायला हवे. आपल्या वयाच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत मागे सोडायला हवे.

Aug 9, 2021, 10:30 AM IST

पाहा, कसं आहे अनिल कपूर यांचं 'झक्कास' घर....

व्हिडिओ पाहून तुम्हालाही हेवा वाटेल त्यांच्या घरातील या अनोख्या नात्यांचा....

Aug 3, 2020, 02:25 PM IST

माता- पित्यांनी चिमुरडीला मारून पिशवीत बसमध्ये टाकलं आणि...

या भागात घडली मन हेलावणारी घटना 

Aug 25, 2019, 01:11 PM IST

धक्कादायक : 3 वर्षात चार टक्याहून अधिक जवानांनी सोडली नोकरी

सरकार संरक्षणातील बजेटमध्ये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशातील जवानांना अधिकाधिक सुविधा देण्याचा दावा केला जात आहे. मात्र नोकरी सोडणाऱ्या जवानांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आणि याच कारण काही तरी वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या तीन वर्षात पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी सोडण्याचा ट्रेंड 4 टक्यांनी वाढला आहे. 

Mar 28, 2018, 04:11 PM IST

IRCTC कडून खास भेट : तिकीट बुक केल्यावर 'या' सुविधा मिळणार फ्री

ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि  IRCTC ने तिकिट बुकिंग करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. 

Mar 20, 2018, 03:12 PM IST

बाईक रायडर नवरदेवाला रायडर्स मित्रांकडून धमाकेदार शुभेच्छा

लग्नाचा सिझन सुरू झाला की अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

Mar 15, 2018, 12:55 PM IST

गोंदिया | पळसाच्या' झाडावर फुलांचा फुलोरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 10:09 AM IST

साऊथ आफ्रिका | भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 11:13 PM IST

चंद्रपूर | ताडोबातल्या 'या' व्हिडिओ मागचं व्हायरल सत्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 09:03 PM IST

आपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणारे हे माता - पिता

ही घटना आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील.... 

Jan 16, 2018, 06:30 PM IST

Jio चा वापर करताय मग ही 5 कामे करणं विसरू नका...

रिलायन्स जिओ सतत आपले नवे प्लान लाँच करत असते. 

Dec 28, 2017, 02:48 PM IST

जंगल सफारीत सिंहाचा कारवर हल्ला

तांझानियाच्या जंगलाचा सिंहाने जंगल सफारी दरम्यान पर्यटकांची गाडी अडवली, या गाडीवर त्यांनी हल्ला चढवण्याऐवजी टायर खाण्याचा प्रयत्न केला, या गाडीला सिंहांनी वेढा घातल्याने ड्रायव्हर देखील हतबल झाला होता.

Nov 19, 2015, 06:06 PM IST