thermonuclear bomb

मोठी बातमी : पोखरणनंतर भारत करणार का 'ही' चाचणी?

Thermonuclear Bomb India: भारताच्या सीमा सुरक्षित नाहीत. एकीकडे दबा धरून बसलेला पाकिस्तान तर दुसरीकडे विस्तारवादी चीन. दोघांमुळे भारताला धोका आहेच. भारत न्यूक्लिअर पॉवर असेलला देश आहेच, मात्र अशात भारताने एक पाऊल पुढे टाकत थर्मोन्युक्लिअर बॉम्बचीचाचणी करावी असं अमेरिकन थिंकटॅंक चं म्हणणं आहे.

Nov 2, 2022, 05:12 PM IST